गुना - 20 नोव्हेंबरला मुख्यमंत्री कन्या विवाह-निकाह परिषद होणार, पात्र जोडप्यांना 55 हजार रुपयांची मदत

धुळे, १९ नोव्हेंबर: इंस्टाग्राम आणि फेसबुकवर कमी वेळेत पैसे दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणार्या टोळीला अटक करण्यासाठी धुळे पोलीस दलाच्या पथकांनी अजनाळे, हेंकळवाडी परिसरात काल मध्यरात्री शोध मोहीम राबवली. धुळे तालुका पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस मुख्यालयातील कर्मचार्यांननी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत एकूण ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. तसेच ७ दुचाकी आणि ४ चारचाकी वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.
स्रोत: प्रसार भारती (पीबी-शब्द)







